लवकरच Sairat हिंदी मध्येही | पहा कोण दिसणार आर्ची च्या भूमिकेत | Sairat Hindi remake | लोकमत न्यूज़

2021-09-13 3

नागराज मंजुळे चा चित्रपट सैराट ने अनेक विक्रम मोडले आर्ची आणि परश्या च्या भूमिका आणि अभिनेता सगळ्याच्या मनावर राज्य करत आहे..मराठीत भाषेच्या सैराट नंतर आता सगळ्यांना हिंदी सैराट चे वेध लागले आहे बॉलीवूड चे प्रख्यात निर्देशक कारण जोहर यांनी मराठी सैराट चे अधिकार विकत घेतले आहे आणि लवकरच शूटिंग सुरु होणार आहे ..हिंदी सैराट मधे श्रीदेवी ची मुलगी जाह्नवी कपूर आणि शाहिद कपूर चा भाऊ ईशान ह्या सिनेमा मधे परश्या च्या भूमिके मधे दिसणार आहे..ह्या सिनेमा मधे संगीत कोणाचे असणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही आहे ..सैराट चित्रपट मधे संगीत हा अत्यंत महत्वपूर्ण भाग होता आणि ह्या सिनेमा च्या संगीत मुळे ही ह्या सिनेमा ला प्रसिध्धी मिळाली होती

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires